Jammu And Kashmir News in Marathi

Showing of 27 - 40 from 243 results
अवंतीपोरात सुरक्षा दलाची दहशतवाद्यासोबत चकमक; 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

बातम्याApr 9, 2021

अवंतीपोरात सुरक्षा दलाची दहशतवाद्यासोबत चकमक; 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमधील (Jammu kashmir)अवंतीपोराच्या त्राल परिसरातील नौबुग याठिकाणी शुक्रवारी सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत आतापर्यंत 2 अज्ञात दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं असून ही चकमक अद्याप सुरूच आहे.

ताज्या बातम्या