Jammu And Kashmir

Showing of 40 - 53 from 314 results
'कलम 370 बद्दल सरकारला दोष दिला ही चूक' काश्मिरी  माजी अधिकाऱ्याला उपरती

बातम्याFeb 4, 2021

'कलम 370 बद्दल सरकारला दोष दिला ही चूक' काश्मिरी माजी अधिकाऱ्याला उपरती

सचिन तेंडुलकरच्या #IndiaTogether च्या ट्वीटला उत्तर देत 'घर की बात घर मे रहनी चाहिये' असं शाह फैजल (Shah Faesal) यांनी लिहिलं आहे. काश्मीरबाबतचं 370 वं कलम रद्द केल्याबद्दल सरकारला लक्ष्य करणं चुकीचं होतं, असा पश्चात्तापही आता या माजी सनदी अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या