#jammu and kashmir

Showing of 27 - 40 from 68 results
जम्मूमधील सोपोरच्या छोटा बाजार परिसरात आयईडी  स्फोट,४ पोलीस शहीद

देशJan 6, 2018

जम्मूमधील सोपोरच्या छोटा बाजार परिसरात आयईडी स्फोट,४ पोलीस शहीद

जम्मू कश्मीरच्या बारामुला जिल्ह्यातील सोपोरमध्ये आयईडी स्फोटात ४ पोलीस कर्मचारी शहीद झाले असून एक जण जखमी आहेत. शहीद पोलीस कर्मचाऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. दहशतवाद्यांनी ही स्फोटकं लावली असल्याची माहिती समोर येत आहे.

Live TV

News18 Lokmat
close