Jammu And Kashimir Videos in Marathi

SPECIAL REPORT: लोकांची मनं जिंकण्यासाठी मोदींच्या जेम्स बॉन्डचं 'मिशन काश्मीर'

बातम्याAug 13, 2019

SPECIAL REPORT: लोकांची मनं जिंकण्यासाठी मोदींच्या जेम्स बॉन्डचं 'मिशन काश्मीर'

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर आता काश्मिरी लोकांची मनं जिंकण्याचं आव्हान मोदी सरकारसमोर आहे. आणि त्या कामगिरीवर आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल. पाहुयात यासंदर्भातील महत्त्वाचा रिपोर्ट