#jammu and kashimir

कलम 370 वरून केंद्राला 'सर्वोच्च' दणका, राज्यात परिस्थिती सुधारण्याचे आदेश

बातम्याSep 16, 2019

कलम 370 वरून केंद्राला 'सर्वोच्च' दणका, राज्यात परिस्थिती सुधारण्याचे आदेश

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली असून गरज पडल्यास सरन्यायाधीश राज्याच्या दौऱ्यावर जातील असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.