#jalsamadhi

मराठा आरक्षण आंदोलन : तरूणाने गोदावरीत टाकली उडी, थोडक्यात वाचला जीव

बातम्याJul 23, 2018

मराठा आरक्षण आंदोलन : तरूणाने गोदावरीत टाकली उडी, थोडक्यात वाचला जीव

एका तरूणाने नदीतच उडी घेतली. प्रवाहाचा वेग जास्त असल्याने तो त्यात वाहून गेला. नंतर त्या तरूणाला शोधण्यात यश मिळालं.