Jalna S13p18 News in Marathi

जालना लोकसभा निवडणूक : रावसाहेब दानवेंची प्रतिष्ठा पणाला

बातम्याMay 23, 2019

जालना लोकसभा निवडणूक : रावसाहेब दानवेंची प्रतिष्ठा पणाला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातल्या वादामुळे जालना लोकसभा निवडणूक चांगलीच गाजली. इथे दानवे विरुद्ध काँग्रेसचे विलास औताडे यांच्यात लढत होती. रावसाहेब दानवे हे जालन्यातून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading