#jalna district

SPECIAL REPORT : 51 फुटांची विठ्ठल मूर्ती साकारली केवळ 45 दिवसांत

बातम्याJul 1, 2019

SPECIAL REPORT : 51 फुटांची विठ्ठल मूर्ती साकारली केवळ 45 दिवसांत

जालना, 1 जुलै : जालना जिल्ह्यातील वाटूर येथे 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या माध्यमातून तबल 51 फुटांची विठ्ठलाची मूर्ती साकारण्यात आली आहे. केवळ 45 दिवसांमध्ये ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. ही भव्यदिव्य मूर्त पाहण्यासाठी वारकऱ्यांची प्रचंड गर्दी येथे होत आहे. विशेष म्हणजे या मूर्तीमध्ये साउंड सिस्टीमदेखील बसवण्यात आलं आहे, जेणे करून यात भाविकांना भावगीतेदेखील ऐकायला मिळणार आहेत.