#jalgaon

सराफ बाजारात घसरण, तब्बल 1,500 रुपयांनी घटले सोन्याचा दर

बातम्याDec 4, 2018

सराफ बाजारात घसरण, तब्बल 1,500 रुपयांनी घटले सोन्याचा दर

लग्नाकार्यात सोनं जास्त प्रमाणात खरेदी जातं. साधारणपणे दिवाळीनंतर लग्नसराईला सुरूवात होते. अशा वेळेस सोन्याचे भाव कमी झाल्यानं जळगावमध्ये सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.