#jalgaon

Showing of 14 - 27 from 141 results
VIDEO : दुधाचा टँकर उलटला; फुकट दुधासाठी उडाली झुंबड

व्हिडिओNov 28, 2018

VIDEO : दुधाचा टँकर उलटला; फुकट दुधासाठी उडाली झुंबड

जळगाव, 28 नोव्हेंबर : भुसावळ तालुक्यातील साकेगावातील गोदावरी हॉस्पिटल समोर बुधवारी एक दुधाच्या टँकर उलटला. दुधानं भरलेला हा टँकर उलटताच त्याचं झाकण उघडल्या गेलं आणि त्यातल्या दुधाचे लोट वाहीले. यावेळी अनेक ग्रामस्थांनी टँकरमधून ओसंडून वाहणारं दूध गोळा करण्यासाठी हातात भांडी घेऊन टँकरकडे धाव घेतली. या अपघामुळं अंदाजे 20 लाख रुपयांचं नुकसान झालं असल्याची माहिती आहे.

Live TV

News18 Lokmat
close