उत्तर महाराष्ट्रातली जळगावची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. 1999 पासून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत इथे भाजपचा विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजप ही विजयाची परंपरा राखणार का, याची चर्चा आहे.