#jain

Showing of 1 - 14 from 14 results
VIDEO : ...आणि 22 वर्षाच्या 'या' तरुणीनं घेतला संन्यास; दीक्षा घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

बातम्याJan 28, 2019

VIDEO : ...आणि 22 वर्षाच्या 'या' तरुणीनं घेतला संन्यास; दीक्षा घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

सुरत, 28 जानेवारी : एकीकडे तरुणाई अल्ट्रा मॉडर्न लाईफस्टाईल स्वीकारायला धडपडतेय तर दुसरीकडे आधुनिक लाईफस्टाइल सोडून थेट संन्यास घेणाऱ्या तरुणींची संख्याही वाढते आहे. 22 वर्षांची मानवी उर्फ मोनाक्षीचा दीक्षा घेतानाचा हा व्हिडिओ पुढे आला आहे. यापूर्वी इंदौरच्या एका तरुणीने साध्वी होण्याआधी प्री-वेडिंग शूटच्या धर्तीवर चक्क प्री-दीक्षा शूट करून घेतलं होतं.