#jails

Showing of 27 - 40 from 217 results
धक्कादायक VIDEO: जेल की गुंडांचा अड्डा, दारू पार्टीसह काय-काय होतंय पाहा

बातम्याDec 2, 2018

धक्कादायक VIDEO: जेल की गुंडांचा अड्डा, दारू पार्टीसह काय-काय होतंय पाहा

लखनऊ, 26 नोव्हेंबर : सोशल मीडियावर जेलमधला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जेलच्या आतमध्ये मोबाईलवर बोलतानाचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये आरोपी युवक शिवीगाळ करत कोणालातरी धमकी देत आहे. हा व्हिडिओ रायबरेलीच्या जेलमधला असल्याचं सांगण्यात येत आहे.