#jail

Showing of 14 - 27 from 217 results
SPECIAL REPORT : नेस वाडियांनी जपानमध्ये असं काय केलं, ज्यामुळे होऊ शकतो तुरुंगवास?

मुंबईApr 30, 2019

SPECIAL REPORT : नेस वाडियांनी जपानमध्ये असं काय केलं, ज्यामुळे होऊ शकतो तुरुंगवास?

मुंबई, 30 एप्रिल : आपल्या हायफंडू लाईफस्टाईलमुळे कायम चर्चेत असलेला नेस वाडिया पुन्हा एकदा माध्यमांच्या रडारवर आला. अंमली पदार्थ बाळगल्यानं नेस वाडियाला जपानच्या सपोरो कोर्टानं 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. मात्र, ही शिक्षा 5 वर्षांसाठी प्रलंबित स्वरुपाची असल्यानं नेस वाडियानं पुढच्या 5 वर्षात कोणताही गुन्हा केल्यास त्याला तुरुंगात धाडलं जाईल.