#jaggery

VIDEO :  गुर्हाळ घराच्या काहिलीत कर्मचाऱ्याने मारली उडी

महाराष्ट्रJan 18, 2019

VIDEO : गुर्हाळ घराच्या काहिलीत कर्मचाऱ्याने मारली उडी

संदीप राजगोळकर, 18 जानेवारी : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवा येथील गुर्हाळ घराच्या काहिलीत उडी मारून एकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गौतम मल्लू कांबळे असं या कामगाराचं नाव आहे. तो करवीर तालुक्यातील तामगाव येथील रहिवासी आहे. या घटनेत गौतम कांबळे हा 95 टक्के भाजला आहे. उडी मारतानाची दृश्यं सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.