News18 Lokmat

#j j child birth

जे.जे. रूग्णालयात महिलेने दिला एकाचवेळी चार बाळांना जन्म

मुंबईSep 12, 2017

जे.जे. रूग्णालयात महिलेने दिला एकाचवेळी चार बाळांना जन्म

नवजात शिशू विभागामध्ये महिनाभर त्यांची काळजी घेतल्यानंतर, उपचार केल्यानंतर बाळ व बाळंतीण सुखरूप झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.