Isro Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 25 results
VIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण

बातम्याJul 22, 2019

VIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरीकोटा, 22 जुलै : भारताने आंतराळात ऐतिहासिक कामगिरी करत Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण केलं. 14 जुलैला काही तांत्रिक अडचणीमुळे चांद्रयानचे प्रक्षेपण थांबवण्यात आलं होतं. सोमवारी दुपारी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून अवकाश झेपावल्यानंतर 52 दिवसांनी चांद्रयान 2 चंद्रावर पोहोचेल. यानंतर ते 16 दिवस पृथ्वीची परिक्रमा करून चंद्राच्या दिशेनं रवाना होईल.