News18 Lokmat

#isro

8 हत्तींएवढं वजन आणि 1 हजार कोटींचा खर्च! असं आहे चांद्रयान - 2

बातम्याJul 8, 2019

8 हत्तींएवढं वजन आणि 1 हजार कोटींचा खर्च! असं आहे चांद्रयान - 2

भारताच्या चांद्रयानाचे पहिलेवहिले फोटो इस्रोने प्रसिद्ध केले आहेत. चांद्रयान -2 च्या लाँचिंगची तयारी पूर्ण झाली आहे. 15 जुलैला हे लाँचिंग होईल. पाहा... कसं असेल हे चांद्रयान - 2.