#isro

Showing of 27 - 40 from 164 results
'चांद्रयान - 2 शी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू' इस्रोच्या प्रमुखांचं वक्तव्य

बातम्याSep 7, 2019

'चांद्रयान - 2 शी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू' इस्रोच्या प्रमुखांचं वक्तव्य

विक्रम लँडरशी संपर्क करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे अजूनही आशा कायम आहे, असं इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी म्हटलं आहे. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केलं.