Islam

ही मुलगी हिजाब घालून चालवते सुपरबाईक, ठरली नवी Insta सेन्सेशन

बातम्याJul 23, 2019

ही मुलगी हिजाब घालून चालवते सुपरबाईक, ठरली नवी Insta सेन्सेशन

Wroom! करत धूम बाईक चालवणाऱ्या मुली आता सर्रास दिसू लागल्या आहेत. अगदी बोजड बुलेट चालवणाऱ्या मुलीही नवीन नाहीत. पण ही बायकर तरीही लक्ष वेधून घेते.