Isis

Showing of 79 - 92 from 236 results
VIDEO : मुख्यमंत्र्यांनी केलं उत्तरभारतीयांचं कौतुक, मनसेनं दिलं असं उत्तर

मुंबईJan 24, 2019

VIDEO : मुख्यमंत्र्यांनी केलं उत्तरभारतीयांचं कौतुक, मनसेनं दिलं असं उत्तर

मुंबई, 24 जानेवारी : उत्तर भारतीय समाज बांधवांना ज्यांनी धमकावलं. त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून दिली' असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यांनी उत्तर दिलं आहे. 'मुख्यमंत्र्यांना उत्तरभारतीयांचं लांगुलचालन करायचं असेल तर करावं. मुळात उत्तरभारतीयांची मतं मिळवण्यासाठी मुख्यमंत्री हे मैदानात उतरले आहे. त्यांनी काय जागा दाखवली, हे भाषणातून सांगून होतं नाही. मुळात त्यांच्यात तेवढी हिंमत नाही', अशी टीका त्यांनी केली.

ताज्या बातम्या