Isha

Showing of 40 - 53 from 78 results
VIDEO  #IshaAndAnandWedding : शरद पवारही पोहोचले लग्नसोहळ्याला!

व्हिडीओDec 12, 2018

VIDEO #IshaAndAnandWedding : शरद पवारही पोहोचले लग्नसोहळ्याला!

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा आज मुंबईत शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. या शाही विवाह सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती आही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे. शरद पवार आज संध्याकाळी या विवाह सोहळ्याला पोहोचले. तसंच सुपरस्टार रजनीकातंही यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading