Irfan Khan Videos in Marathi

VIDEO : ...म्हणून इरफानला त्याचे बाबा, ‘पठाणाच्या घरी ब्राह्मण जन्माला आला म्हणायचे’

मनोरंजनJan 9, 2019

VIDEO : ...म्हणून इरफानला त्याचे बाबा, ‘पठाणाच्या घरी ब्राह्मण जन्माला आला म्हणायचे’

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडलेल्या इरफान खानला भारतात कोणी ओळखत नाही असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. इरफानचा जन्म १९६७ मध्ये जयपुरमधील एका मुस्लिम पठाण कुटुंबात झाला. त्याचं पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान असं आहे. त्याचे वडील टायरचा व्यवसाय करायचे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading