ipl2021

Ipl2021

Showing of 14 - 27 from 1153 results
वाढदिवसाच्या आधीची रात्र ठरली बेस्ट! 2 बॉलमध्ये केलं CSK ला चॅम्पियन

बातम्याOct 16, 2021

वाढदिवसाच्या आधीची रात्र ठरली बेस्ट! 2 बॉलमध्ये केलं CSK ला चॅम्पियन

फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरसाठी (Shardul Thakur) सीएसकेचे आयपीएल विजेतेपद खास आहे. कारण, आज (16 ऑक्टोबर) शार्दुलचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या आदल्या रात्री त्यानं फक्त 2 बॉलमध्ये मॅचचं चित्र बदलत सीएसकेला चौथ्या विजेतेपदाच्या जवळ नेलं.

ताज्या बातम्या