एबी डिव्हिलियर्स (AB DE Villiers)आणि विराट कोहली (Virat Kohli)यांची मैत्री क्रिकेट विश्वात सर्वश्रुत आहे. हे दोन्ही क्रिकेटपटू बऱ्याच कालावधीपासून आयपीएल (IPL 2020)मध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर (Royal Challengers Bangalore)कडून खेळत आहेत.