अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-इंग्लंडमध्ये (India vs England) सुरू असलेली तिसरी टेस्ट इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow)साठी खराब स्वप्नच ठरली.