Ipl 2021

Showing of 79 - 92 from 355 results
IPL 2021 : ज्या खेळाडूवर धोनीने विश्वास दाखवला नाही, तोच रोहितला चॅम्पियन बनवणार

बातम्याApr 8, 2021

IPL 2021 : ज्या खेळाडूवर धोनीने विश्वास दाखवला नाही, तोच रोहितला चॅम्पियन बनवणार

आयपीएलच्या (IPL 2021) यंदाचा मोसम सुरू व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. 9 एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Mumbai Indians vs RCB) यांच्यातल्या पहिल्या मॅचने या हंगामाची सुरूवात होईल. मागच्या मोसमात चेन्नई सुपरकिंग्सकडून (CSK) खेळणाऱ्या लेग स्पिनर पियुष चावला (Piyush Chawala) याला मुंबईने लिलावात 2.4 कोटी रुपयांना विकत घेतलं.

ताज्या बातम्या