Ipl 2021

Showing of 66 - 79 from 355 results
IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूमध्ये रवी शास्त्रींना दिसते एबीची झलक

बातम्याApr 9, 2021

IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूमध्ये रवी शास्त्रींना दिसते एबीची झलक

आयपीएलच्या (IPL 2021) 14व्या मोसमाची सुरूवात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Mumbai Indians vs RCB) यांच्यातल्या मॅचने होत आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांची नजर मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादववर (Suryakumar Yadav) असणार आहे. रवी शास्त्री यांनी मुंबई-बँगलोर मॅचआधी सूर्यकुमार यादवची तुलना एबी डिव्हिलियर्सशी (Ab De Villiers) केली आहे.

ताज्या बातम्या