हैदराबादकडून मनिष पांडेनं (Manish Pandey) सर्वात जास्त 61 रन काढले. तरीही तो सोशल मीडियावर (Social Media) ट्रोल झाला आहे.