IPL 2020: एका भारतीय खेळाडूला दिल्लीतील एका महिला नर्सनं सट्टा लावण्यासाठी सामन्याबद्दल आणि खेळाडूंबद्दल माहिती विचारल्याची घटना समोर आली आहे.