#ipl 2019

आला रे.., मुंबई इंडियन्सची शानदार विजयी मिरवणूक पाहा हा VIDEO

व्हिडिओMay 13, 2019

आला रे.., मुंबई इंडियन्सची शानदार विजयी मिरवणूक पाहा हा VIDEO

मुंबई, 13 मे : चेन्नई सुपरकिग्सला पराभूत करून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले. मुंबईच्या या विजयानंतर मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरात ओपन बसमधून भव्य रॅली काढण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सचे अनेक चाहत्यांनी यावेळी चांगलीच गर्दी केली आहे.

Live TV

News18 Lokmat
close