Investment News in Marathi

Showing of 1 - 14 from 62 results
सोन्याची गुंतवणूक ठरणार फायद्याची, भरभक्कम कमाईची सुवर्णसंधी!

बातम्याFeb 8, 2020

सोन्याची गुंतवणूक ठरणार फायद्याची, भरभक्कम कमाईची सुवर्णसंधी!

कोरोना व्हायरसच्या आपत्तीनंतर जागतिक स्लोडाउन (Global Slowdown) पुन्हा एकदा भेडसावायला लागली आहे. त्याचवेळी 2020 या वर्षाच्या सुरूवातीपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे भाव 40 हजारांपुढेच आहेत. त्यामुळे सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची ठरणारी आहे.