#investment

Showing of 66 - 79 from 99 results
VIDEO : कंपनीकडून तुम्हालाही 'हा' मेल आला असेल तर दुर्लक्ष करू नका!

देशJan 29, 2019

VIDEO : कंपनीकडून तुम्हालाही 'हा' मेल आला असेल तर दुर्लक्ष करू नका!

मुंबई, 14 जानेवारी : तुम्ही एखाद्या कार्पोरेट कंपनीत काम करत असाल तर ई-मेल दररोज चेक करा. कारण कंपनी ई-मेल करुन तुमच्याकडे कामाबद्दल किंवा इतर काही कागदपत्रे मागते. आता इन्व्हेस्टमेंट प्रूफची मागणी करणारा मेल यायला सुरुवात होईल. यामध्ये ठराविक तारखेपर्यंत इन्व्हेस्टमेंट प्रूफ देण्यास सांगितले जाते. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्रूफ दिलं नाहीत तर तुमचा पगार कर आकारणी केल्यानंतर बँक खात्यात जमा होईल. त्यामुळे वेळेवर इन्व्हेस्टमेंट प्रूफ जमा करा.