Interview Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 147 results
SPECIAL REPORT : मोदींच्या अराजकीय मुलाखतीचा राजकीय अर्थ काय?

व्हिडिओApr 24, 2019

SPECIAL REPORT : मोदींच्या अराजकीय मुलाखतीचा राजकीय अर्थ काय?

मुंबई, 24 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हुकूमशाहीचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जातो. अंगावर येणाऱ्या विरोधकांना शिंगावर घेणारे नेते अशी मोदींची प्रतिमा. पण मोदींनी आज खिलाडी अक्षयकुमार दिलेल्या अराजकीय मुलाखतीतून दिसलेले राजकारणापलिकडचे मोदी अनेकांना भावले आहे.