Interview

Showing of 40 - 53 from 261 results
मोदी, घराणेशाही आणि पहिल्या भाषणावर काय म्हणाले पार्थ पवार; UNCUT मुलाखत

महाराष्ट्रMar 29, 2019

मोदी, घराणेशाही आणि पहिल्या भाषणावर काय म्हणाले पार्थ पवार; UNCUT मुलाखत

29 मार्च : मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजितदादांचे पुत्र असलेल्या पार्थच्या या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. मोदी, घराणेशाही, पहिलं भाषण अशा विविध विषयांवर त्यांच्याशी एक्स्क्लुसिव्ह मुलाखत घेतली आहे न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी.