#international 2

चांद्रयान-2 आज चंद्राच्या कक्षेत करणार प्रवेश, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

बातम्याAug 20, 2019

चांद्रयान-2 आज चंद्राच्या कक्षेत करणार प्रवेश, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

मुंबई, 20 ऑगस्ट: चांद्रयान-2 आज चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. चांद्रयानचं लिक्विड इंजिन सुरू करण्याचा आव्हानात्मक टप्पा आज पार पडणार आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, राज्य, देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.