Interim Budget

Interim Budget - All Results

Showing of 1 - 14 from 16 results
Union Budget 2019 : मोदींच्या दृष्टीने असा आहे अर्थसंकल्प

व्हिडीओFeb 1, 2019

Union Budget 2019 : मोदींच्या दृष्टीने असा आहे अर्थसंकल्प

नवी दिल्ली 01 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी आज मोदी सरकारचा सहावा हंगामी अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. त्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा अर्थसंकल्प सर्वव्यापी, सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक असून, देशातील जनतेला उर्जा देणारा असल्याचं म्हटलंय. सरकारच्या प्रयत्नांमुळे देशातील गरिबी झपाट्याने कमी होत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. पाहुया काय म्हणाले मोदी...

ताज्या बातम्या