कॉफी विथ करण सिझन-6 मध्ये बाप बेटी सैफ अली खान आणि सारा अली खानने हजेरी लावली होती. यावर साराला कोण आवडत याबाबत सैफने दिलं आश्चर्यकारक उत्तर...