Inspiration

Showing of 27 - 40 from 116 results
पुण्याची मराठी मुलगी झाली अब्जाधीश; स्वकर्तृत्वार अमेरिकन शेअर बाजारात केली कमाल

बातम्याJun 28, 2021

पुण्याची मराठी मुलगी झाली अब्जाधीश; स्वकर्तृत्वार अमेरिकन शेअर बाजारात केली कमाल

अमेरिकन शेअर बाजारात IPO आल्यानंतर पहिल्याच दिवशी जोरदार मुसंडी मारणाऱ्या Confluent कंपनीची जोरदार चर्चा आहे. पण आपल्यासाठी याहून मोठी बातमी आहे. या कंपनीची सहसंस्थापक आहे नेहा नारखेडे - पुण्यात वाढलेली एक मराठी तरुणी. स्वकर्तृत्वावर मोठी झालेल्या टेक्नोक्रॅट किंवा तंत्रज्ञान उद्योजिकेची प्रेरणादायी कथा...

ताज्या बातम्या