Injured

Showing of 14 - 27 from 80 results
VIDEO : चालकाविना बाईक सुसाट, ८ जण जखमी

बातम्याJan 27, 2019

VIDEO : चालकाविना बाईक सुसाट, ८ जण जखमी

बनासकांठा, 27 जानेवारी : गुजरातमधील बनासकांठा इथं प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणानंतर चित्तथरारक प्रात्यक्षिक करताना महिला पोलिस कर्मचाऱ्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर गाडी तशीच पुढे आली आणि मैदानाच्या बाहेर लावलेल्या बॅरिकेटवर धडकली त्या ठिकाणी प्रात्यक्षिके पाहण्यासाठी आलेले 7 विद्यार्थी जखमी झाले आहेत. महिला पोलिसासह ८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना पाहण्यासाठी मुख्यमंत्री रुग्णालयात गेले होते.

ताज्या बातम्या