#injured

Showing of 1 - 14 from 212 results
आणखी एक अ‍ॅसिड हल्ला,दीपिकाचा 'छपाक' ट्रेलर रिलीज झाल्याच्या दिवशीच घडली घटना

बातम्याDec 10, 2019

आणखी एक अ‍ॅसिड हल्ला,दीपिकाचा 'छपाक' ट्रेलर रिलीज झाल्याच्या दिवशीच घडली घटना

उत्तर प्रदेशातल्या भदोहीमध्ये एका 17 वर्षांच्या एका मुलीवर अ‍ॅसिड हल्ला झाला. दोन लहान मुलांच्या धार्मिक गाणी गाण्यावरून हा वाद झाला आणि त्यातच या मुलीला अ‍ॅसिड हल्ल्याला सामोरं जावं लागलं.