Injection Videos in Marathi

मराठी किमयागार! 10 फुटांच्या खोलीत झाला Mucormycosis वरील इंजेक्शनचा शोध

बातम्याMay 28, 2021

मराठी किमयागार! 10 फुटांच्या खोलीत झाला Mucormycosis वरील इंजेक्शनचा शोध

काळ्या बुरशीच्या उपचारासाठी लायपोसोमल अँफोटेरेसिन-बी इंजेक्शन प्रचंड गुणकारी ठरतंय. देशात संशोधन करून पहिल्यांदाच मुंबईतील केईएम रुग्णालयात इंजेक्शन तयार करण्यात आलं. या इंजेक्शनच पेटंटही केईएम आणि केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या नावावर आहे. डॉ. नीलिमा क्षीरसागर यांनी त्या इंजेक्शनचा शोध लावला होता.

ताज्या बातम्या