Injection News in Marathi

7 महिन्याच्या चिमुरडीचा जीव वाचवण्यासाठी हवे होते 16 कोटी, जमा झाले केवळ 40 लाख

बातम्याJun 16, 2021

7 महिन्याच्या चिमुरडीचा जीव वाचवण्यासाठी हवे होते 16 कोटी, जमा झाले केवळ 40 लाख

बिकानेरच्या (Bikaner) नूर फातिमा (Noor Fatima) या सात महिन्यांच्या लहानगीने दुर्मीळ विकाराशी लढता लढता मंगळवारी (15 जून) प्राण सोडले. तिच्यावर उपचारांसाठी परदेशातून 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन मागवावं लागणार होतं.

ताज्या बातम्या