Indvssl News in Marathi

गुवाहटीत पावसाच्या खेळानंतर इंदौरमध्ये काय होणार? हवामान विभागाने दिली ही माहिती

बातम्याJan 7, 2020

गुवाहटीत पावसाच्या खेळानंतर इंदौरमध्ये काय होणार? हवामान विभागाने दिली ही माहिती

भारत आणि श्रीलंकेविरुद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे चाहत्यांना आता दुसऱ्या सामन्यात काय होणार याची काळजी लागली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading