#indvsaus

Showing of 1 - 14 from 129 results
VIDEO : कांगारुंची पुन्हा चीटिंग? वर्ल्ड कपमध्ये बॉलरच्या हालचालींची मोठी चर्चा

बातम्याJun 10, 2019

VIDEO : कांगारुंची पुन्हा चीटिंग? वर्ल्ड कपमध्ये बॉलरच्या हालचालींची मोठी चर्चा

मुंबई, 10 जून : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या सामन्यात कांगारुंचे खेळाडू पुन्हा एकदा चेंडू छेडछाडीच्या आरोपात घेरले गेले आहेत. मॅच दरम्यान ऑस्ट्रेलियनचा लेग एडम झाम्पा याच्याजवळ बॉल आल्यावर त्याने ट्राउजरच्या खिशातून काही तरी काढलं आणि बॉलवर घासलं असा आरोप होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूकडून बॉल टेम्परिंग झाल्याचं बोलं जात आहे.