#indore

Showing of 14 - 27 from 71 results
SPECIAL REPORT : गोविंदा पुन्हा राजकारणाच्या रिंगणात, 'या' मतदारसंघात लढवू शकतो निवडणूक

बातम्याMar 29, 2019

SPECIAL REPORT : गोविंदा पुन्हा राजकारणाच्या रिंगणात, 'या' मतदारसंघात लढवू शकतो निवडणूक

भोपाळ, 29 मार्च : विरारचा छोकरा गोविंदा पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. त्याला काँग्रेसकडून मध्य प्रदेशच्या इंदूरमधून उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आगे. भोपाळमध्ये जाऊन त्यानं मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेतल्यानं राजकीय तर्क-वितर्कांना ऊत आला आहे. त्यामुळे 90 च्या दशकातला हीरो नंबर वन गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे की काय याची चर्चा रंगू लागली आहे.

Live TV

News18 Lokmat
close