#indo pak war

जेव्हा भारत-पाकमध्ये जोरदार घमासान झालं... भूगोल बदलणारा इतिहास! ...

देशMar 3, 2019

जेव्हा भारत-पाकमध्ये जोरदार घमासान झालं... भूगोल बदलणारा इतिहास! ...

1947 पासून स्वतंत्र झाल्यापासूनच पाकिस्तान भारताविरोधात सतत कारवाया करत आहे. पण प्रत्येक वेळी भारतानं त्यांना पाणी पाजलं आहे. आता दहशतवादाचा आधार घेत पाकिस्तान कारवाया करत आहे. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा मृत्यू झाल्यानंतर आता 'जैश'ची आघाडी थंडावणार का हाही प्रश्नच आहे.