#indira gandhi

SPECIAL REPORT: आजीची घोषणा तारणार का नातवाला?

महाराष्ट्रMar 26, 2019

SPECIAL REPORT: आजीची घोषणा तारणार का नातवाला?

26 मार्च : काँग्रेसने पुन्हा एकदा 'गरिबी हटाव'चा नारा देत गरिबांची मतं मिळवण्यासाठी चंग बांधला आहे. गरिबांच्या खात्यात दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा करत राहुल गांधींनी मोदींना शह देण्याचा प्रयत्न केला आहे.