#indigo airlines

PHOTO : नक्षलग्रस्त आदिवासी भागातून आलेल्या अनुप्रियाची गगनभरारी

देशSep 9, 2019

PHOTO : नक्षलग्रस्त आदिवासी भागातून आलेल्या अनुप्रियाची गगनभरारी

ओडिशाची अनुप्रिया मधुमिता लाकडा देशातली पहिली आदिवासी पायलट झाली आहे. ती इंडिगो एअरलाइन्सध्ये को पायलट म्हणून काम करणार आहे.