पाकिस्तानी हद्दीत घुसून भारतीय हवाई दलाने केलेल्या धाडसी कारवाईवर समाजमाध्यमातून जल्लोष करण्यात आला. बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून असा आनंद व्यक्त केला आहे.